हिंजवडीजवळील भूमकर चौक, भुजबळ चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त. मुठा नदी पुल रुंदीकरण रखडले, अतिक्रमणे वाढली. एलिव्हेटेड कॉरिडॉर कधी होणार? हिंजवडी IT पार्कमुळे...