खोपोलीत शिंदेसेना नगरसेविका मानसी काळोखेंच्या पती मंगेश काळोखेंची हत्या. मुलाला शाळेत सोडून परतताना काळ्या कारमधून हल्लेखोरांनी वार केले. नगरपालिका निवडणुकीनंतर घटना, पोलीस तपास...