उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण प्रचारात निलेश राणेंना हिरा म्हटलं. शिवसेना बालेकिल्ला राहील असा दावा, कोकण विकासाचे आश्वासन. नारायण राणेंची बाळकडू उल्लेख! कितीही...