प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण जगताप वैचारिक लढ्यासाठी आला. शिव-शाहू-फुले विचारधारा. “काँग्रेसचा...