चंद्रपूर शेतकऱ्याने १ लाख कर्जावर ७४ लाख व्याज फेडण्यासाठी किडनी विकली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दुर्दैवी, तातडीने मदत करा!” सावकारांवर कठोर कारवाईची मागणी. शेतकरी...