कोलकात्यात मोहन भागवत म्हणाले RSS ला भाजपाच्या नजरेने पाहणे चुकीचे. संघ राजकारण करत नाही, हिंदू एकतेसाठी काम. मुस्लिमविरोधी आरोप फेटाळले. व्याख्यानमालेत सत्य समोर....