नवले पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर आरटीओने ८२४ वाहनचालकांवर कारवाई करून २४ लाखांचा दंड वसूल केला. हेल्मेट, सीटबेल्ट, मोबाईल बोलणे अशा नियमभंगांवर वायुवेग पथकाची मोहीम....