पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संगवी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. लोखंड पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त. दुरुस्तीचे काम सुरू पण टँकरवर अवलंबून. हे...