संजय राऊत म्हणाले, BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंना १००% १०० जागा मिळतील. जागावाटप पूर्ण, फक्त घोषणा बाकी. शिवसेना-मनसे युतीत तणाव नाही, नाशिक-पुणे जागा ठरल्या....