सातारा पालिकेची निवडणूक भाजपकडून उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र लढवणार, उमेदवारीसाठी मुलाखतींचा टप्पा पूर्ण. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समन्वय...