मुंबई महापालिकेच्या २२৭ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, महिलांसाठी 114 जागा राखीव करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेत महिलांसह अनुसूचित जाती, जमाती व...