बदलापूरमध्ये खासगी शाळेच्या ४ वर्षांच्या लहान मुलीवर स्कूल व्हॅन ड्रायव्हरने अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर आई-वडिलांना सांगितले, पोलिसांनी तात्काळ अटक. स्थानिकांनी व्हॅन फोडली, २०२४...