पुणे महापालिका धरणांमधून मंजूर कोट्यापेक्षा जादा १८ TMC पाणी वापरत असल्याचा आरोप. जलसंपदा प्राधिकरणाने एका महिन्यात अहवाल मागितला, अन्यथा कारवाईची चेतावणी मंजूर कोटा...