दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू सेनुरान मुतुसामी याने गुवाहाटीत भारताविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. या खेळाडूची मुळे तमिळनाडूत आहेत. सेनुरान कोण आहे? त्याचा क्रिकेट...