शालार्थ आयडी प्रकरणात थेट अटक आणि सस्पेंशन तात्काळ थांबवा असं शिक्षण विभागाचे मुख्य सचिव गृहमंत्रालयाला लिहिलं. अधिकार्यांवर दबाव, पूर्वतपासणीशिवाय कारवाई बंद करावी. संपाची...