मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. ३०० कोटींच्या शासकीय जमीन खरेदीत बनावट कागदपत्रांचा आरोप. पार्थ पवार कंपनीत भागीदार. EOW तपास...