अनिल कपूरचा ‘सुबेदार’ जपानच्या शिबुया क्रॉसिंगवर झळकला. टाइम्स स्क्वेअरनंतर हिंदी सिनेमासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. अनिल कपूरचा ‘सुबेदार’ जगभर गाजतोय: शिबुया क्रॉसिंगवर झळकला...