शिवसेनेच्या जाहीरनाम्यात डोंगरमाथ्यावर बांधकाम बंदी, बिबट्यांसाठी स्वतंत्र उद्यान, दरवर्षी ५ लाख झाडे. डॉ. नीलम गोऱ्हेंनी पर्यावरण प्राधान्य सांगितले, पुण्याच्या टेकड्या फुफ्फुसे वाचवणार. पुणे...