BMC निवडणुकीनंतर मुंबई महापौरपदावर रस्सीखेच. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना “स्वतःचे नगरसेवक सांभाळा” असा संदेश दिला. हॉटेलमध्ये २९ नगरसेवकांसह बैठक, भाजप-शिंदेसेना आघाडीची खेचतयूक....