शिंदे सेनेने निवडणुकीसाठी ४० जिल्हा संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली. एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच रहाण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, वाडा शिवसेनेचा बालेकिल्ला;...