भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या मुख्य न्यायमूर्ती स्वागत टीकेवर प्रत्युत्तर दिलं. हे प्रोटोकॉल आहे, जांभळी असलेल्यांना सर्व काळं दिसतं असं...