उद्धव शिवसेना-मनसे युतीत BMC साठी १२५-९० जागा वाटपाची चर्चा. २३ डिसेंबरला घोषणा शक्य. भाजपाने शिंदेसेनेला फक्त ५० जागा ऑफर केल्या. मुंबई निवडणुकीची समीकरणं...