उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्ट मंत्र्यांना पांघरूण देण्याचा आरोप केला. ‘पांघरूण मंत्रालय’ सुरू करा असा टोला. नगरपरिषद निवडणुकीतील धाड्या आणि हिंदुत्वावरून भाजपवर हल्ला! पांघरूण...