उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी, महिला, युवक यांना राज्य खजिन्यावर पहिला हक्क. कोणतीही योजना बंद होणार नाही. बजेट सत्रात विविध योजनांचा आढावा घेताना...