सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे १० आणि शिंदे सेनेचे १ उमेदवार बिनविरोध निवडून आले. महायुतीचं वर्चस्व, विरोधकांनी उमेदवारीच मागे घेतली....