हुंड्यातील ४ लाखांसाठी पत्नीला केरोसिन टाकून जाळणाऱ्या सियाराम विश्वकर्माला वडगाव मावळ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मृत्युपूर्व जबाबाने पुरावा; पुण्यात हुंडा प्रकरणात जन्मठेप पुणे...