नागपूर अधिवेशनात विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचारावर सरकारवर हल्लाबोल. सोयाबीन धानाला बोनसची मागणी! सोयाबीन धानाला बोनस द्या!...