बुलढाणा जिल्हा परिषद शाळेत चौथीचा पवन इंगळे (९ वर्षे) गणित चुकल्याने शिक्षक रवींद्र याने अमानुष मारहाण केली. शरीर काळे पडले, खामगाव रुग्णालयात दाखल....