साखरेच्या दरात ३०० रुपये घसरण, कारखान्यांना प्रति क्विंटल तोटा. ४१ रुपये MSP आणि इथेनॉल दरवाढीची मागणी. शेतकरी बिलांसाठी त्रस्त, महासंघाची केंद्राला विनंती. साखरेचा...