देशात घरगुती साखरेचा वापर २० लाख टनांनी घटला असून साखर उद्योग संकटात सापडला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी MSP वाढ, निर्यात आणि इथेनॉलवर भर...