स्प्लिट्सविला X6 मध्ये योगेश रावतने रुरूसाठी प्रेम व्यक्त केले. आकांक्षा चौधरी भावूक झाली आणि शोमध्ये मोठा ट्विस्ट आला. ‘स्प्लिट्सविला X6’मध्ये प्रेमाचा स्फोट: योगेशच्या...