सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पुणे-पिंपरी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार, विलीनीकरण निवडणुकीनंतर. भाजपवर सडकून टीका केली. कुटुंब की राजकारण?...