ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील झोपडपट्टी हटवण्यात येत असून आठवडाभरात सर्व बाधित घरे रिकामी केली जातील. एमएमआरडीएने पुनर्वसन प्रक्रिया जलद केली आहे. १८,८३८...