महाराष्ट्रात समृद्धी, मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आणि अटल सेतूवर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण लागू असतानाही टोल वसूल केल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ८ दिवसांत टोलमाफीची अंमलबजावणी...