अजित पवार यांनी विधानसभेत शिष्यवृत्ती योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याची घोषणा केली. एकाच कुटुंबाला अनेक लाभ रोखणार, गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य. टीआरटीआय, बार्टी, सारथी यांचा निधी...