लोणी काळभोर वाहतूक विभागातील कर्मचारी वाहतूक नियमनाऐवजी वसुलीवर भर देत असून, परिणामी अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. वाहतूक कोंडी आणि...