महापौर आरक्षण सोडतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप. उद्धव सेनेनंतर काँग्रेसनेही सरकारवर हल्ला चढवला. वडेट्टीवार म्हणाले नियम बदलून सोडत ठरवली गेली. २९ महानगरपालिकांमध्ये आरक्षण वितरणावरून...