धायरी फाट्यातील जीवघेण्या वाहतूक कोंडीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस आणि महापालिकेला फटकारले. रिक्षा स्टँड, अतिक्रमण हटवा, कारणे देऊ नका...