सांगवीत ८ महिन्यांत १०२० श्वानदंश, इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांची गर्दी. लहान मुले, महिला, ज्येष्ठ हैराण. भटके कुत्र्यांचा त्रास वाढला, प्रशासन काय करणार? प्रशासन...