गोंदिया तिरोरा तालुक्यातील खडकी डोंगरगावात बिबट्याने चार वर्षाच्या मुलाला सकाळी अंगणातून उचलून नेले व ठार केले. गावकरी संतापले, वन विभागाने कम्बिंग ऑपरेशन सुरू....