बालगंधर्व रंगमंदिरात साडीत उंदीर, डास चावतात, घाणेरडे वॉशरूम! अभिनेत्री अमृता देशमुख फेसबुक लाईव्हमध्ये PMC ची पोलखोल. सांस्कृतिक शहराची लाजिरवाणी अवस्था, कधी सुधारणा? बालगंधर्वाची...