उल्हासनगरात पत्रकार रणजित गायकवाड यांच्यावर १० दिवसांपूर्वी लोखंडी रॉडने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू. दोघा हल्लेखोर फरार, जुन्या वादातून गुन्हा. विठ्ठलवाडी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह! उल्हासनगरात...