सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकावर अस्वच्छता पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आगार व्यवस्थापकाला निलंबित केलं! शौचालय, पाणपोई सुविधांमध्ये हलगर्जीपणा. प्रताप सरनाईकांनी ST व्यवस्थापकाला का उडवला?...