नागपूर शासकीय डेंटलमध्ये ७२ निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले. ७० हजार विद्यावेतन गायब, कामबंद आंदोलन पुकारले. रुग्णसेवा ठप्प, परीक्षेच्या वेळी उपासमारीसामोरे. प्रशासनाचे...